remoteness of the road leading to maimollem Graveyard Dainik Gomantak
गोवा

Goa News : मायमोळे कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था

मायमोळे येथील कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. सदर रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को : मायमोळे येथील कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. सदर रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

मायमोळे कब्रस्तान कडे तसेच या ठिकाणी असलेल्या वाडेश्वर देवळात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची एकदम चाळण झाली असून लोकांना या रस्त्याकडे प्रवास करताना विशेषतः वडेश्वर देवळात जाताना तसेच या ठिकाणी असलेल्या कब्रस्तानात अंतिम संस्कार करण्यासाठी जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

याव्यतिरिक्त फकीर गल्ली आणि आजूबाजूच्या नवेवाडे, शांतीनगर आणि मायमोळे या भागातील लोकांना तसेच श्री वडेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा आणि त्रासाचा सामना करावा लागतो.

या रस्त्याच्या दूर दुरावस्थेची तातडीने दखल घेऊन तो सुरळीत करावा अशी लोकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना याविषयी तातडीने लक्ष घालण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT