Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: राज्यात तीन पंचायतींसाठी 89.47 टक्के विक्रमी मतदान

पेडणे तालुक्यातील हर्ळण, चांदेल हसापूर आणि कासारवर्णे या तीन पंचायतींसाठी आज मतदान झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: पेडणे तालुक्यातील हर्ळण, चांदेल हसापूर आणि कासारवर्णे या तीन पंचायतींसाठी आज मतदान झाले. पूर्वीपेक्षा हे विक्रमी मतदान असून मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे सहायक संचालक सागर गुरव यांनी दिली आहे.

(Goa Panchayat Election)

तीन पंचायतींमधील 15 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात असून दोघेजण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

सायं. 5 वाजेपर्यंत झालेले मतदान

  • हर्ळण - 90.55 टक्के

  • चांदेल हसापूर - 87.42 टक्के

  • कासारवर्णे - 91.7 टक्के

गोव्यातील पेडणे तालुक्यात 3 महत्त्वाच्या पंचायतींसाठी आज मतदान पार पडले

पेडणे तालुक्यातील हळर्ण, चांदेल-हसापूर आणि कासारवर्णे या तीन पंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका आज पार पडल्या. तर मतमोजणी 11 रोजी होईल. या निवडणुकीत एकूण 4,388 मतदार होते. त्यामध्ये पुरुष 2,235 तर महिला 2,153 आहेत.

कासारवर्णेतील प्रभाग क्र. 3 मधून दिव्यांग दीपेश दिलीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 10 वर्षे लोकप्रतिनिधींनी मला सरकारी नोकरी मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT