Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

दिवसभरात 595 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 10 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर 15.98% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज गोव्यात दिवसभरात 595 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 15.98% इतका आहे. दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या 5,968 आहे. (Latest Goa Corona Updates)

नवे कोरोनाबाधित : 618

  • बरे झालेल्यांची संख्या : 595

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 5,968

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3727

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 10

  • पॉझिटिव्हिटी दर : 15.98%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT