Accident At Thivim Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : भरधाव वाहनाची धडक; अभियंता जखमी

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात

दैनिक गोमन्तक डिजिटल

जलवाहिनी फुटल्याने सध्या माडेल-थिवी येथे महामार्गावर साबांखाच्या अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास गुरुवार मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो.

त्यामुळे बार्देशात शुक्रवारपर्यंत मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशातच, बुधवारी सायं. 7.30 वा.च्या सुमारास एका भरधाव टाटा एसने घटनास्थळी बॅरिकेड्सला धडक दिली. यात कनिष्ठ अभियंता तनय कांदोळकर यांना टाटा एसची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले.

एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात टाटा एसचा हा अपघात घडला. बॅरिकेड्स असल्याने ही टाटा एस स्थिरावली. अन्यथा ती खड्ड्यात कोसळली असती.

जखमी अभियंत्याला जिल्हा इस्पितळात हलविले असून ते डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. तिथे असलेले इतर अधिकारी व कर्मचारी बचावले. कोलवाळ पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT