Book Publication Gomantak Digital Team
गोवा

Book Publication : साहित्यात ग्रामीण संस्कृती आवश्‍यक

गांवस : सिंगबाळ यांच्या ‘आसोर’, ‘चांफो’ कवितासंग्रहांचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : ग्रामीण संस्कृती, परंपरा साहित्यातून प्रकट झाली पाहिजे. तसेच कोकणी साहित्य सामन्यांपर्यंत पोचविणे आवश्‍यक आहे, असे मत लेखक गोपिनाथ गांवस यांनी कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांच्या ‘आसोर’ व ‘चांफो’ या दोन कोकणी कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास व्यक्त केले.

कवी हा सामाजिक, निसर्ग किंवा भावना यांच्यातील सत्य शोधून ते समाजापुढे मांडणारा असावा व तो सत्याचा मार्ग आचरण करावाही असावा, असेही रॉड्रिग्स सांगितले.साहित्य हे स्वतःसाठी नसते, तर ते दुसऱ्यासाठी असते, ही भावना सदैव साहित्यिकामध्ये असावी, असे लेखक चेतन आचार्य यांनी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना स्पष्ट केले.

कला ही अभिव्यक्ती व आपल्या भावना प्रकट करण्याचे साधन असते. साहित्य निर्मितीही सुद्धा एक कला असल्याचे ते म्हणाले. साहित्यात प्रमाण नसावे, पण दर्जेदार निश्र्चितच असावे, असेही आचार्य म्हणाले. संजना प्रकाशनचे दिनेश मणेरकर यांनी प्रास्ताविक केले.अन्वेषा सिंगबाळ यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT