Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: स्तन कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

ज्या महिलांना स्तन कर्करोगासंबंधी खोलवर माहिती पाहिजे त्यांच्यासाठी हे खास पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

‘ब्रेस्ट कॅन्सर- ऑल देट यू नीड टू नो’ या स्तन कर्करोगासंबंधी संपूर्ण माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर डॉ. शेखर साळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा मडगाव येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात शनिवारी संपन्न झाला.

या पुस्तकाचे संपादन प्रो. डॉ. नंदिनी वाझ फर्नांडिस, डॉ. प्रितेश कोते, रेजिना फर्नांडीस यानी केले आहे. डॉ. नंदिनी वाझ फर्नांडिस यांनी दहा संशोधन पेपर्स व दहा संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्या महिलांना स्तन कर्करोगासंबंधी खोलवर माहिती पाहिजे त्यांच्यासाठी हे खास पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्तन कर्करोगासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी हे सर्वोत्तम पुस्तक असल्याचे डॉ. फिलीप मास्कारेन्हस यांनी सांगितले. चौगुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य कुमरेश यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला डॉ. मेधा साळकर, डॉ. विनया कोते, डॉ. अनिशा कार्दोज, डॉ. प्रतिष्ठा नाईक कुंकळयेकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहितीपूर्ण पुस्तक

स्तन कर्करोगाची लक्षणे, त्याची वाढ, संभाव्य धोका, उपचार व्यवस्थापन यासंदर्भात संपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. विषय परिपूर्णरित्या समजावा यासाठी चित्रांकनाची मदत घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT