Narendra Modi Dainiki Gomantak 
गोवा

पंतप्रधान मोदी उद्या म्हापसा येथे जाहीर सभेला करणार संबोधित

उद्या पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या संध्याकाळी म्हापसा येथे जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनाच्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून म्हापसा (Mapusa) येथील बोगेश्वर मंदिराजवळील मोकळ्या मैदानात हेलिपॅड बांधण्यात आले आहे. दरम्यान आज भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात ठिकठिकाणी प्रचार करत आहेत.

दरम्यान, याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर अनेक आश्वासणे देखील गोवेकरांना दिली जात आहेत. उद्या मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT