resident Draupadi Murmu wishesh on Goa Liberation Day:  Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day: गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना देशाची श्रद्धांजली, गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा

Akshay Nirmale

President Draupadi Murmu wishesh on Goa Liberation Day: पोर्तुगीज अंमलाखालून गोवा मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्व हुतात्म्यांना देशाची श्रद्धांजली आहे, गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सशस्त्र दलाचे 'ऑपरेशन विजय' राबवून 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यता आला. त्यानिमित्त दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी म्हटले आहे की, गोव्याला वसाहतवादी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना देश श्रद्धांजली अर्पण करतो आणि या सुंदर राज्याच्या रहिवाशांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

आम्ही स्वातंत्र्यसैनिक आणि आमच्या सशस्त्र दलांना त्यांच्या अनुकरणीय धैर्य आणि बलिदानासाठी सलाम करतो. मी या सुंदर राज्यातील रहिवाशांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे," असे राष्ट्रपतींनी त्यांच्या X या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT