Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panjim: पारंपरिक कलाकारांमुळेच संस्कृतीचे जतन- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत आपली संस्कृती नष्ट करण्याचा असफल प्रयत्न झाला. मात्र, पारंपरिक कलाकारांनी आपली संस्कृती जपून ठेवली,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमन्तक

Panjim: साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत आपली संस्कृती नष्ट करण्याचा असफल प्रयत्न झाला. मात्र, गावातील पारंपरिक कलाकारांनी, मंदिरांनी आपली संस्कृती जपून ठेवली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गुरुवारी आयएमबी सभागृहत इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवलचे(आयफॅप) चे उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम पांडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन लिंगदेव, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, रोटरी क्लब पणजी रिव्हिएराचे अध्यक्ष रघु शेट्टी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवात कला सादर करणाऱ्या ख्यातनाम नृत्यांगना डॉ. खुशबू पांचाळ, विशेष मुलांच्या प्रतिनिधी प्रगती कोरगावकर, प्रेरणा पालेकर, बाळकृष्ण मराठे यांचा सत्कार करण्यात आला. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT