Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

महिलांवर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची जीभ पुन्हा घसरली

ममता दीदी यांच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांच्या मंत्र्यांनी महिलेवर अत्याचार केले आहेत हे विसरू नये

दैनिक गोमन्तक

कालच्या सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पुन्हा महिलांवर बोलतांना जीभ घसरली. तृणमूल काँग्रेस हा गोव्याबाहेरील पक्ष आहे तर त्यांनी स्वतः त्यांचे पूर्वज कोठले, हे अगोदर लोकांना सांगावे. भाजप हा गोव्यातील पक्ष आहे का? तृणमूल काँग्रेस (TMC) देशाबाहेरील पक्ष आहे का? ममता दीदी यांच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांच्या मंत्र्यांनी महिलेवर अत्याचार केले आहेत हे विसरू नयेत. मगोचे (MGP) नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी अशी टीका पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते प्रचारात अनेक आश्‍वासने देतील, मात्र या आश्‍वासनांना जनतेने भुलून जाऊ नये. गेली दहा वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. केंद्रात व राज्यात भाजप (BJP) सरकार असतानाही तो त्यांना का सुरू करता आला नाही, असा प्रश्‍न मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला. या सरकारला खाण व्यवसाय सुरू करायचा नाही व भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास तो आणखी दहा वर्षे तरी शक्य नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT