Mapusa Accident Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: म्हापशातील साई संतोषी कोल्ड ड्रिंक्स मालकाचे निधन

Mapusa Hit and Run Case: म्हापसा पोलिस संशयित कारचालकाच्या मागावर आहेत.

Kavya Powar

Mapusa Hit and Run Case: राज्यात मागील काही दिवसांपासून 'हिट अँड रन'ची प्रकरणे वाढली आहेत.

गिरी ते पेडे महामार्गावर काल (रविवारी) रात्री हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झालेले म्हापशातील साई संतोषी कोल्ड ड्रिंक्सचे मालक प्रदीप नार्वेकर (रा. कोलवाळ) यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे.

प्रदीप नार्वेकर यांच्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली होती. यामध्ये ते जबर जखमी झाले. म्हापसा पोलिसांनी संशयित कारचालकाची गाडी ओळखली असून ते आरोपीच्या मागावर आहेत.

कार एक वकील चालवत असल्याचे समोर आले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT