Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्‍यात आज 3 वाजेपर्यंत बत्ती गुल

संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: वीज खात्‍याला 220 केव्ही शेल्डे उपकेंद्र, 220 केव्ही कुंकळ्‍ळी उपकेंद्र आणि 110 केव्ही वेर्णा उपकेंद्रावर तातडीचे वार्षिक देखभालीचे काम करावयाचे असल्‍याने रविवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दक्षिण गोव्यातील काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगाव या भागात आणि धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल ग्रामपंचायत, दाभाळ, शिगाव, काले, मोले आणि फोंडा तालुक्यातील पंचवाडी ग्रामपंचायत भागात वीजपुरवठा केला जाणार नाही. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

SCROLL FOR NEXT