Porvorim Theft Case Dainik Gomantak
गोवा

Porvorim Theft Case: पर्वरीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; 6 लाखांचा ऐवज लंपास

बंगला फोडून त्यातील 1 लाख रोख रक्कम आणि आणि दागिन्यांची चोरी

दैनिक गोमन्तक

Porvorim Theft Case: पर्वरीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी पर्वरीतील डिफेन्स कॉलनीमधील बंगला फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

चोरट्यांनी डिफेन्स कॉलनीमधील बंगला फोडून त्यातील 1 लाख रोख रक्कम आणि दागिने चोरले आहेत.

या चोरीच्या घटनेत एकूण 6 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. राज्यभरात वाढलेल्या चोरीच्या घटना चिंतेचे कारण बनत चालले आहे.

काही दिवसांपूर्वी मंदिरांमधील फंडपेटी फोडून त्यातील पैसे चोरण्याचे प्रकारही समोर आले. यावरून राज्यात चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे चित्र दिसत आहे. या चोरांना पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

धूम्रपान करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! स्लिप डिस्कचा वाढला धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा; जाणून घ्या लक्षणे आणि तज्ञांचा सल्ला

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

SCROLL FOR NEXT