Goan Food Dainik Gomantak
गोवा

Goan Food: पाककृती शिकायला पोर्तुगीज विद्यार्थी आले गोव्यात

गोव्यातील पाककृती आणि संस्कृतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोर्तुगालमधून 12 विद्यार्थी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goan Food: गोव्यातील पाककृती आणि संस्कृतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोर्तुगालमधून 12 विद्यार्थी दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच व्ही. एम. साळगावकर महाविद्यालयास भेट दिली. संस्थेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाण उपक्रमाचा हा पहिला कार्यक्रम ठरला.

टुरिस्मो डी पोर्तुगाल या संस्थेद्वारे पोर्तुगालमधील विविध आतिथ्य संस्थांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. साळगावकर महाविद्यालयामध्ये पाहुण्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

पोर्तुगाल आणि भारत यांच्यातील आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्य, सांस्कृतिक एकात्मता सुधारणे, तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील परस्परसंवाद वाढवणे, हा विनिमय कार्यक्रमाचा उद्देश आहे. चार आठवडे या विद्यार्थ्यांचा गोव्यात मुक्काम असेल.

गोव्यातील पारंपरिक फळे आणि भाज्यांच्या विस्तृत वर्गीकरणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या मडगाव मार्केटला भेट अशा उपक्रमांचा समावेश या भेटीत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT