Old Goa Police Dainik gomantak
गोवा

Ponda News: फोंडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकास अटक

अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोंडा पोलिसांनी तरुणाला अटक केली

Rajat Sawant

Ponda Crime News: एका अल्पवयीन मुलावर एका 22 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना फोंडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी 22 वर्षीय बिहार येथील युवकाला अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय युवक दिलीप शाह हा सध्या फोंड्यात राहत असून तो मूळचा बिहार येथील आहे. दिलीप याने एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली. संशयिताने मुलासोबत मैत्री करुन जवळीक साधली.

अल्पवयीन मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हा प्रकार उघड झाला. यानंतर फोंडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याच्यावर बालहक्क कायदा तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT