Zaneta Mascarenhas  Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय वंशाच्या झेनेटा मस्करेन्हास ऑस्ट्रेलियाच्या पार्लिमेंटमध्ये

निवडून आल्यावर झेनेटा यांनी क्लोव्हरडेल येथील स्पोर्ट्स क्लबमध्ये संध्याकाळी 7.50 च्या सुमारास 150 हून अधिक कार्यकर्त्यांसमोर भाषण केले.

दैनिक गोमन्तक

गोमंतकीय वंशाच्या अभियंता झेनेटा मस्करेन्हास यांनी ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला आहे. झेनेटा यांनी प्रतिस्पर्धी क्रिस्टी मॅकस्विनीचा पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या पार्लिमेंटमध्ये आपली जागा पक्की केली आहे. मागील 101 वर्षांत स्वानची जागा जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार बनल्या आहेत. (Politician Zaneta Mascarenhas of Goan origin enters Australian Parliament)

निवडून आल्यावर झेनेटा यांनी क्लोव्हरडेल येथील स्पोर्ट्स क्लबमध्ये संध्याकाळी 7.50 च्या सुमारास लेबर पार्टीच्या 150 हून अधिक कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. "हा एक अतिशय रोमांचक क्षण आहे," त्या म्हणाल्या. “मला आनंद आहे की स्वानच्या लोकांनी मला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. मी लोकांसाठी काम करेन. आपल्या सर्वांचे भविष्य उज्वल आहे. मी लोकांसाठी काम करण्यास उत्सुक आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "ऑस्ट्रेलियाला ऊर्जा महासत्ता बनण्याची आमच्याकडे संधी आहे. आपण प्रगती पथावर वाटचाल करू.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: घरात घुसून आई-मुलाला मारहाण! मालमत्तेच्या वादातून जमाव जमवून हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल

200cc इंजिन, स्पोर्टी लूक अन् दमदार फीचर्स! Yamaha ची नवी बाइक लाँचसाठी सज्ज; KTM-Bajaj ला देणार कडवी टक्कर

Kadamba Bus: चालक नाहीत म्हणून ‘कदंब’च्या बससेवेवर परिणाम; 100 चालकांची लवकरच भरती, 50 इलेक्ट्रिक बसेसही दाखल; उल्‍हास तुयेकरांची माहिती

India Census 2027: 2027च्या जनगणनेत भिकाऱ्यांची मोजणी होणार नाही! मोदी सरकारचा मोठा निर्णय; नवीन नियमावली जाहीर

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान इराणनं पाकड्यांना दिली साथ, पाकिस्तानी उप-पंतप्रधानांचा मोठा गौप्यस्फोट; नॅशनल असेंब्लीत केलं वक्तव्य

SCROLL FOR NEXT