National Games 2023 Dainik Gomantak
गोवा

PM Modi: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळाडूंमधील खिलाडूवृत्ती आणि एकता वाढवतील : पंतप्रधान मोदी

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यासाठी मी गोव्यात येत आहे असे पंतप्रधान मोदींनी ट्विट करीत सांगितले

Rajat Sawant

PM Modi Tweet On 37th National Games: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संंध्याकाळी गोव्यात येत आहेत. मोदींच्या हस्ते फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी ट्विट केले आहे.

"खेळाडूंमधील खिलाडूवृत्ती आणि एकता वाढेल. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यासाठी मी गोव्यात येत आहे असे पंतप्रधान मोदींनी ट्विट करीत सांगितले.

आज संध्याकाळी मी 37व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी गोव्यात असेन. या खेळांमुळे खिलाडूवृत्ती आणि एकता वाढेल. तसेच या खेळांमुळे देशभरातील खेळाडू एकत्र येतील. मला खात्री आहे की हे खेळ प्रतिभा, मेहनत आणि खेळांवरील प्रेम साजरे करतील असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT