Sanquelim News Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: साखळीत भूमिगत वीजवाहिनीचे काम करताना पाईपलाईन फुटली; पाणीपुरवठ्यावर परिणाम

जलवाहिनी दुरूस्ती करण्यासाठी ती बंद करण्यात आल्याने सकाळपासून देसाईनगर भागातील लोकांना पाण्याचा पुरवठा बंद

दैनिक गोमन्तक

Sanquelim News: देसाईनगर साखळी येथे सध्या भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. या कामात जमिनीखालून ड्रिलींग करत असताना मुख्य जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे ही पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आज (शुकरवे, 22 डिसेंबर) सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. जलवाहिनी दुरूस्ती करण्यासाठी ती बंद करण्यात आल्याने सकाळपासून देसाईनगर भागातील लोकांना पाण्याचा पुरवठा बंद झालेला आहे.

याबाबत नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची गरज नसून सरकार यावर वायफळ पैसा खर्च करत आहे. या कामांमुळे लोकांचे मात्र पाण्याविना हाल होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT