AI Pictures Of Goa  Twitter
गोवा

AI च्या नजरेतून असा दिसतो 'जुना गोवा', फोटोज् पाहून काही आठवतंय का बघा...

कृत्रिम बुद्धीमतेच्या आधारे अनेक चमत्कार पाहायला मिळत आहेत.

Pramod Yadav

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धीमतेच्या आधारे अनेक चमत्कार पाहायला मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे विविध शहरांचे कृत्रिम बुद्धीमतेच्या सहाय्याने फोटो तयार केले जात आहेत. यात सुरूवातील दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांचे फोटो समोर आले होते. हेच फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यानंतर विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन दाखविणारे फोटो देखील व्हायरल झाले.

दरम्यान, सध्या गोव्यातील (AI Pictures Of Goa) देखील विविध ठिकाणांचे फोटो कृत्रिम बुद्धीमतेच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

AI Pictures Of Goa

गोव्याचे AI च्या मदतीने फोटो तयार निर्माण करण्यात आले आहेत. यात जुन्या गोव्याचे सौंदर्य दिसत आहे. पहिल्या फोटोत कौलारू घराच्या बाहेर काही लोक बसलेले दिसत आहेत. शिवाय रस्त्यावर जुन्या काळातील कार देखील दिसत आहेत.

AI Pictures Of Goa

गोव्यातील जुने रस्ते, जुन्या ईमारती आणि जुन्या काळातील गोमन्तकीय लोक या फोटोत दिसत आहेत.

AI Pictures Of Goa

गोव्याचे सौंदर्य कृत्रिम बुद्धीमतेच्या आधारे निर्माण करण्यात आलेल्या फोटोत देखील उठून दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT