Water Bill Dainik Gomantak
गोवा

Water Supply: पुढील दोन दिवस पेडणे तालुक्याला मर्यादित पाणी पुरवठा

विद्युत विभागाच्या कामाकाजासाठी घेतला निर्णय

दैनिक गोमन्तक

येत्या दोन दिवसात पेडणे तालुक्याला मर्यादीत स्वरुपात पाणी पुरवठा होणार असून दोन दिवस विद्युत वितरण विभागाने तांत्रिक बिघाडामूळे विज पुरवठा पुर्ण वेळ नसेल असे म्हटले आहे. त्यामूळे तालुक्यातील नागरीकांनी पाणी काळजीपूर्वक वापरणे आवश्यक ठरणार आहे.

(Pernem Taluka to get restricted water supply on 11th & 12th October )

मिळालेल्या माहितीनुसार 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी पेडणे तालुक्यातील पाणी पुरवठा सामान्यपणे न होता. तो मर्यादित स्वरुपात होणार आहे. कारण पेडणे तालुक्यातील चांदेल येथील 33 केव्ही ट्रान्सफार्मर बदणे आवश्यक आहे. या कालावधीत ट्रान्सफार्मर बदलला जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाने दिली आहे.

विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11,12 ऑक्टोबर ला वीज पुरवठा आवश्यक तेवढ्या प्रमाणात होणार नसल्याने पाणीसाठाही आवश्यक त्या प्रमाणात करता येणार नाही. आणि यामूळेच पेडणे तालुक्याला मर्यादित पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 17 सप्टेंबरपासून 5 राशींचा महाभाग्योदय! सूर्य देवाच्या आशीर्वादाने जॅकपॉट; धनलाभाची मोठी संधी

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! माजी नगराध्यक्षांच्या बंगल्यासह दोन घरे फोडली, CCTV फुटेजमध्ये 5 चोरटे कैद

अमलीपदार्थविरोधी कारवाईसाठी समन्वय महत्त्वाचा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध खात्यांच्या सचिवांची घेतली बैठक

Omkar Elephant: 'ओंकार' हत्ती पुन्हा पेडण्याच्या वाटेवर, बंदोबस्त न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

Goa Politics: 'आमचे सरकार आणा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ', मडगावात सरदेसाई, पाटकर, व्हेन्झी व्हिएगस एकत्र

SCROLL FOR NEXT