JOB Dainik Gomantak
गोवा

Pernem Highschool: इतिहास अन् राज्यशास्त्र विषयातील शिक्षक पदासाठी संधी

पेडणे येथील एका विद्यालयाने मागवले अर्ज

Sumit Tambekar

गोवा राज्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असताना पडणे येथील एका विद्यालयाने आपल्याला शिक्षक हवे असल्याची जाहिरात दिली आहे. ही संधी आजपासून सात दिवस उपलब्ध असणार आहे.

(Pernem highschool Wanted trained post Graduate Teacher in History and Political Science on regular)

मिळालेल्या माहितीनुसार श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय-कोरगाव-पेडणे महाविद्यालयात इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयासाठी नियमितपणे शिकवण्याकरता शिक्षक पदे भरणे आहेत अशी जाहिरात आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. तसेच अर्ज करु पाहणाऱ्या उमेदवारांना यासाठीचा अर्ज पुढील सात दिवसांच्या आत करावा लागणार आहे.

JOB

या विद्यालयास सामान्य श्रेणीतील प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक हवे आहेत. दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार आणि त्यांची शैक्षणिक अहर्तता ही बी.एड. अशी असावी असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मात्र मिळालेल्या माहितीमध्ये नेमक्या किती जागा असणार आहेत. याबद्दल स्पष्टता दिलेली नसल्याने याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

विद्यालयाची माहिती पुढील प्रमाणे

श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय

कोरगाव-पर्नेम, गोवा

पिन कोड 403512

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT