hotel in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांची माहिती न दिल्यास दंड; हॉटेल चालकांवर कारवाईची टागंती तलवार

Goa Tourism: जी हॉटेल्स माहिती सादर करणार नाहीत, त्यांना 10 हजारांचा दंड आकारला जाणार आहे,

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोव्यातील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातील काहींनी पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेली आहे, तर काहींनी नोंदणीविना पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशाच्या विविध ठिकाणींवरुन पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

त्यामुळे पर्यटन खात्याने आदेश जारी करून पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केलेल्या सर्व हॉटेल्सनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पर्यटकांची आकडेवारी सादर करण्याची अधिसूचना काढली आहे.

यानुसार जी हॉटेल्स माहिती सादर करणार नाहीत, त्यांना 10 हजारांचा दंड आकारला जाणार आहे, असे खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे हॉटेल चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT