Paroda Bridge Submerged  Dainik Gomantak
गोवा

Paroda Bridge : पारोडा येथील पूल तीन दिवस पाण्याखाली

Paroda Bridge : ७ रोजी जोरदार पाऊस पडल्याने पारोडा पूल व रस्ता पाण्याखाली गेला होता. १४ रोजी परत एकदा या रस्त्यावर पाणी आले होते, ते अजून उतरण्याचे नाव घेत नसल्याने मडगाव ते केपे रस्त्यावरून होणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे गेल्या तीन दिवसांपासून कुशावती नदीतील पाण्याची पातळी वाढली असल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परोडा पर्वत येथे मुख्य रस्ता व पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.

७ रोजी जोरदार पाऊस पडल्याने पारोडा पूल व रस्ता पाण्याखाली गेला होता. १४ रोजी परत एकदा या रस्त्यावर पाणी आले होते, ते अजून उतरण्याचे नाव घेत नसल्याने मडगाव ते केपे रस्त्यावरून होणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.

त्यामुळे मडगावला कामानिमित्त जाणाऱ्या लोकांचे बरेच हाल होत आहेत. पारोडा पुलाजवळ असलेल्या काही घरातील लोक आपल्या घरात अडकून पडले आहेत. त्यांना केपे किंवा मडगावलाही जाता येत नसल्याने त्यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT