Goa School
Goa School Dainik Gomantak
गोवा

सातोडे सत्तरी पालकांचा शाळा स्थलांतराला विरोध

दैनिक गोमन्तक

वाळपई: शिक्षण खात्याने एकेरी शिक्षकी शाळांचे जवळच्या शाळेत स्थलांतर करण्याचा निर्णयामुळे सत्तरी तालुक्यातून पालकांचा विरोध सुरु झाला आहे. काल बुधवारी बाराजण, सोनाळ गावच्या पालकांनी विरोध केला

(parents oppose school relocation in sattari)

दरम्यान, आज गुरुवारी सायंकाळी सातोडे गावातील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालकांनी सायंकाळी सत्तरी तालुका भाग शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करुन सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. यावेळी सातोडे सरकारी प्राथमिक शाळेचे पालक उपस्थित होते. निवेदनावर 45 पालकांनी सह्या केलेल्या आहेत. सातोडे गावातून शाळा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करु नये असे पालकांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT