Morpirla Parents Protest Dainik Gomantak
गोवा

Morpirla Parents Protest : मुलांना शाळेत पाठवणार नाही, मोरपिर्ला येथील पालक आक्रमक

सरकारी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी पालकांचे आंदोलन

गोमन्तक डिजिटल टीम

मोरपिर्ला येथील सरकारी विद्यालय व प्राथमिक शाळेची अवस्था बिकट बनली असून शाळेच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम पूर्ण करण्याकडे सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा न निर्णय घेतला आहे.

सरकारने विद्यालयकडे दुर्लक्ष केल्याने सरकारी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी पालकांनी आंदोलन केले.

मोरपिर्ला येथील सरकारी शाळांची आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे. सरकारने मुलांना शाळेत पाठविण्यास सांगितले आहे परंतु शाळेची झालेली अवस्था पाहता कधीही छप्पर कोसळून विद्यार्थ्यांवर पडू शकते अशी दुर्घटना झाल्यास यांस जबाबदार कोण राहील असा सवाल उपस्थित पालकांनी केला.

जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांनी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT