Candidates Dainik Gomantak
गोवा

Panchayat Elections: मुरगावात सहाव्या दिवशी 71 उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

Goa Panchayat Elections: सहाव्या दिवशी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीत मिळून एकूण ७१ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले.

दैनिक गोमन्तक

वास्को: पंचायत निवडणुकीसाठी शनिवार उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीत मिळून एकूण ७१ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मुरगाव तालुक्यात एकूण उमेदवारी अर्ज संख्या २३६ एवढी झाली असून, सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

मुरगाव (Murgaon) तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठी आज शनिवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज दाखल करण्यात आलेले अर्ज केळशी पंचायतीतून मिंगेल झेवियर, जोआव फर्नांडिस, तोपिनो झेवियर (प्रभाग १), पीयेदाद फिग्रेदो, फिलोमेना पेरेरा (प्रभाग २), फ्रान्सिस्को फिगेरेदो, हिलारियो फिगरेदो (प्रभाग ३), कॉस्तासियो तावारीस, सेबीस्ती सेराव (प्रभाग ४), सांतान सिल्वा (प्रभाग ६), विनंती आगापूरकर (प्रभाग ७) एकूण १३ अर्ज. ची कोळणा बोगमाळो पंचायतीतून शेरोना रोड्रीगिस (प्रभाग १), पेद्रो झेविअर (प्रभाग २), आंद्रे तावारीस (प्रभाग ३), जोस फर्नांडिस (प्रभाग ४), मीना नाईक (प्रभाग ६) एकूण ६ अर्ज.

कुठ्ठाळी पंचायतीतून (Cortalim Panchayat) मेलबिनो वाझ (प्रभाग १) रेमंड डीसा (प्रभाग २), ब्रिटनी रॉड्रीगिस (प्रभाग ३), अँथनी फर्नांडिस (प्रभाग ५), ओलिंडा लोबो (प्रभाग ७), विश्रांती गांवकर, सांतानो डा गामा (प्रभाग ९) एकूण सात अर्ज दाखल झाले. वेलसाव पाले इसोर्सी पंचायतीतून फ्रान्सिस ब्रागांझा (प्रभाग ३), रेमेडीओस नोरोन्हा (प्रभाग ५), रुदिका आंताव (प्रभाग ६) एकूण चार अर्ज दाखल करण्यात आले.

सांकवाळ पंचायतीतून इस्माईल शेख (प्रभाग १), पीटर डिसोझा (प्रभाग २), तुळशीदास नाईक (प्रभाग ३), मारिया आझावेदो (प्रभाग ४), गंगा अंगणवाडी, मंदा नाईक, साक्षी नागझरकर, रेशमी नाईक, मनीषा डांगे (प्रभाग ६), मनीषा गळवे, प्रिया शेळके (प्रभाग ७), श्रीधर कोलगन्नवर, शिवानंद भिंगी, चंद्रशेखर भिंगी, वालेंतो रॉड्रीग्स, श्यामराज दरकेर (प्रभाग ८), लक्ष्मी लमाणी (प्रभाग १०), अरविंद अक्की (प्रभाग ११) एकूण २० अर्ज दाखल झाले.

चिखली पंचायतीतून राहुल डिकॉस्ता, रवींद्र नाईक, बाबुली नाईक (प्रभाग १), जेविनो फर्नांडिस, नीलम नाईक (प्रभाग २), प्रिया यादव (प्रभाग ३), उदय नाईक, गौतमी नाईक (प्रभाग ४), शिवाजी कुर्डे (प्रभाग ५), रेणुका चौगुले, समीक्षा शिंदे (प्रभाग ६), फ्रान्सिस्को नुनिस, कायतानो डिकॉस्ता (प्रभाग ९) एकूण चार अर्ज दाखल केले.

कासावली पंचायतीतून जॉन फर्नांडिस, लार्सन सल्डाणा, (प्रभाग ३), अलिंडा आल्मेदा, कन्डीडा नुनिस (प्रभाग ४), अंतोनियो फर्नांडिस (प्रभाग ६), अर्चना कॉस्ता( प्रभाग६), कन्डीडो कोरिया (प्रभाग ८) एकूण सात अर्ज दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT