Subhash Faldesai Dainik Gomantak
गोवा

पणजी-वास्को फेरीबोट सेवा लवकरच...

नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी वास्को दरम्यानच्या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पणजी-वास्को दरम्यान फेरीबोट सेवा सुरू करण्याचा नदी परिवहन खात्याच विचार असून त्यासाठी लागणारे मोठ्या बार्जची माहिती मिळवण्यात येत आहे. गरज पडल्यास यासाठी लवकरच निविदा काढण्यात येई, अशी माहिती समाज कल्याण आणि नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

फळदेसाई पुढे म्हणाले दिवसेंदिवस रस्त्यांवरच्या वाहतुकीचा ताण वाढत आहे यासाठी जलमार्ग वाहतूक ही अत्यंत स्वस्त दराची सुविधा आहे. त्याचा लाभ पर्यटकांबरोबरच इतरांनाही होईल.

सुरक्षा योजनेचे पैसे देणार

राज्यात वृद्ध, अपंग, आणि विधवा भगिनींसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. राज्यात सध्या 1लाख 38 हजार लाभार्थी असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना नियमित पेन्शन मिळालेली नाही. या योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे लवकरच दिले जातील, असेही फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT