Panaji Police Station 
गोवा

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Panaji Police Station Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणात बाबुश मोंसेरात व अन्य 35 जणावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

Panaji Police Station Attack Case

पणजी पोलीस स्थानकाचे माजी उप-अधिक्षक मोहन नाईक हे आज सुनावणीस गैर हजर राहिल्याने दक्षिण गोव्याचे खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी या प्रकरणाची सुनावणी 17 जून पर्यंत तहकूब केली.

फेब्रुवारी 2008 मध्ये आपल्या अटक करण्यात आलेल्या समर्थकांना सोडविण्यासाठी पणजी पोलीस स्थानकावरचाल करून आलेले असताना बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या समर्थकानी पणजी पोलीस स्थानकावर हल्ला चाडविला होता.

या प्रकरणात बाबुश मोन्सेरात व अन्य 35 जणावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी न्या. आगा यांच्या समोर सुनावणी चालू आहे. दरम्यान प्रकरणे बंद करण्या संदर्भात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या प्रमाणित प्रती मोन्सेरात दाम्पत्याला देण्यात याव्यात अशी सूचना आज कऱण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT