Panaji police Dainik Gomantak
गोवा

चोरीच्या 106 मोबाईलसह, तरुणीला पणजी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील तपास पोलिस करत आहेत

दैनिक गोमन्तक

ऑनलाइन खरेदीवरून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. यातून अनेक प्रकरणे देखील समोर आली आहेत. याला आळा बसवा यासाठी सायबर (Cyber) पोलिस अनेक खबरदारी घेताना दिसत असतात. अनेक वेगवेगळी आवाहने देखील नागरिकांना करतात.

अशातच आज कुरिअर पार्सलमधून सुमारे 1.27 लाख रुपये किमतीचे सुमारे 106 मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी पणजी (panaji) पोलिसांनी (police) एका महिलेस अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचे सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT