Babush Monserra 
गोवा

Babush Monserrate: बाबूश मोन्सेरात यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, गोमेकॉत झाली एनजिओप्लास्टी

शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

Kavya Powar

Panaji mla Babush Monserrate had a mild heart attack underwent angioplasty in gmc

पणजीचे आमदार आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बाबूश यांना ह्रदय विकाराचा झटका आला आहे. तसेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर एनजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी (21 जानेवारी) रात्री घरी असताना हलका हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

याबाबतची अधिकृत माहिती बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी 'गोमन्तक'ला दिली.

राज्यात एकीकडे राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त उत्सवाचे वातावरण आहे तर राजकीय क्षेत्रातून अशी बातमी समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बाबूश निरीक्षणाखाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT