Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा : राजेंद्र आर्लेकर

Panaji News : बिल्वदल परिवार संस्थेचा तपपूर्ती वर्धापनदिन थाटात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगळे प्रयोग, प्रयत्न करायला हवेत, असे मत बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी येथे व्यक्त केले.

बिल्वदल परिवार संस्थेचा तपपूर्ती वर्धापनदिन येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या छोटेखानी सभागृहात शनिवारी पार पडला, त्यावेळी आर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र साखरदांडे व म. कृ. पाटील, सचिव ॲड. करुणा बाक्रे यांची उपस्थिती होती.

बिल्वदलचे अधिसदस्यत्व स्वीकारल्याबद्दल राज्यपाल आर्लेकर यांचा यावेळी सन्मान कऱण्यात आला. योगशिक्षक कमलेश बांदेकर व वास्तुरचनाकार जयवंत नाईक यांना साखळी भूषण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT