Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी पणजीत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

Panaji News : प्रारंभी पल्लवी साळगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. अविनाश आनंद यांनीही मार्गदर्शन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, मासिक पाळी आरोग्य आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या विषयावर पणजीत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सहकार्याने केले होते.

असोचेम, गोवा राज्य विकास मंडळ, आरोग्य सेवा संचालनालय, व्हिक्टर अपोलो हॉस्पिटल, कलरकॉन एशिया प्रा. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

यावेळी असोचॅमच्या अध्यक्ष पल्लवी साळगावकर, गोवा आरोग्य सेवा संचालनालयाचे डॉ. मोहनराव देसाई, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. गीता पत्की, व्हिक्टर हॉस्पिटलचे डाॅ. अविनाश आनंद आदींनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी पल्लवी साळगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. अविनाश आनंद यांनीही मार्गदर्शन केले.

मासिक पाळी : चिंतेचा विषय

डॉ. मोहनराव देसाई म्हणाले, मासिक पाळी हा आपल्या देशात आजही एक चिंतेचा विषय बनला आहे. आरोग्य सेवा संचालनालयातर्फे विविध शाळा आणि अंगणवाड्यांमधून याविषयी विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम ग्रामीण भागांमधील सुमारे २० शाळांमधून राबविला जातो. या शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT