Art Academy Panaji, Goa Dainik Gomantak
गोवा

Art Academy Goa: कला अकादमी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला

Goa's Panaji Art Academy News: त्यामुळे कला अकादमीच्या नूतनीकृत कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News:

पणजी, कला अकादमीच्या वास्तूचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले, परंतु शनिवारी आकस्मिक पडलेल्या अवकाळी पावसामुळे कला अकादमीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि पहिल्या मजल्यावरील ‘फॉल्स सिलिंग’चा काही भाग कोसळला.

त्यामुळे कला अकादमीच्या नूतनीकृत कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काम पूर्ण करून अजून आमच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमी सुपूर्द केलेली नाही. ज्या काही अकादमीत त्रुटी आहेत, त्याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवत आहोत. २० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जे या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना कळविण्यात आले आहे.

जनतेच्या मनात कला संस्कृती संचालनालय व त्यांचे अभियंते कला अकादमीचे काम करत असल्याचा समज आहे. हा समज अत्यंत चुकीचा आहे. कला अकादमीच्या कामाबाबतची सर्व माहिती सार्वजनिक बांधकाम खाते, त्यांचे अभियंते व मुख्यमंत्र्यांकडून घ्यावी. - गोविंद गावडे, कला व संस्कृतीमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT