Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो तांदूळ मोफत

Panaji News : धान्याविषयी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, एप्रिल २०२४ महिन्यात अंत्योदय अन्न योजना रेशन कार्डधारकांना रेशन कार्डमागे ३५ किलो फोर्टिफाईड तांदूळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबांना लाभधारकामागे ५ किलो फोर्टिफाईड तांदूळ मोफत देण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना १२.५० रुपये दराने प्रतिकार्ड १० किलो फोर्टिफाईड तांदूळ आणि १० रुपये दराने ५ किलो गहू देण्यात येईल. कल्याणकारी संस्था योजनेच्या कार्डधारकांना तांदूळ ६.१५ रुपये किलो दराने १५ किलो तांदूळ आणि १५ किलो गहू ४.८० रुपये किलो दराने वितरीत केले जातील.

स्वस्त धान्य दुकानमालकांनी आपला धान्य कोटा उचलून तो रेशन कार्डधारकांना वितरीत करावा. रेशन कार्डधारकांनी आपला रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून न्यावा. धान्याविषयी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT