Palm treee Dainik Gomantak
गोवा

Palm Trees : राज्यात 626 हेक्टर क्षेत्रफळात पामझाडे

Palm Trees : त्यापैकी दक्षिण गोव्यात २६४ तर उत्तर गोव्यात ३६२ हेक्टर क्षेत्रफळात पामतेलाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Palm Trees : पणजी, आजकाल राज्यात सर्वत्र पामतेल उपलब्ध आहे. राज्यातील बहुतांशी जनता जरी खाद्यतेल म्हणून त्याचा वापर करत नसली तरी काही ठिकाणी ते खाद्यपदार्थांत वापरले जाते.

गोव्यातदेखील गर्द काटेरी पामझाडांनी व्यापलेले एकूण ६२६ हेक्टर क्षेत्रफळ आहे. त्यापैकी दक्षिण गोव्यात २६४ तर उत्तर गोव्यात ३६२ हेक्टर क्षेत्रफळात पामतेलाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक पामतेलाने व्यापलेले क्षेत्रफळ हे सत्तरी तालुक्यातील असून सत्तरीत २३६ हेक्टर क्षेत्रफळात पामतेलाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर सर्वात कमी ३ हेक्टर क्षेत्रफळ सासष्टी तालुक्यात आहे.

बार्देश - ५

डिचोली - २३

सत्तरी - २३६

सांगे - ११०

धारबांदोडा - ७१

केपे - १७८

सासष्टी - ३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT