Pernem Highway Collapse Dainik Gomantak
गोवा

Pernem Highway: मालपेत साकवाची धडा कोसळली; संपूर्ण रस्त्याला धोका

Malpe Pernem Road: वेळीच बांधकाम न केल्यास पावसामुळे तेथील माती ढासळून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती

गोमन्तक डिजिटल टीम

मालपे येथे पेडण्याच्या दिशेने येणाऱ्या साकवाची धडा कोसळली असून त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास जवळचा संपूर्ण रस्ता कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चारपदरी महामार्गावरून पेडण्याच्या दिशेने येणारा हा मुख्य रस्ता आहे. गेल्या डिसेंबरमध्ये या रस्त्याच्या बाजूने मांद्रे मतदारसंघात वीज वाहिनी नेण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. वीज केबल टाकून झाल्यानंतर या रस्त्यावर खोदलेले चर बुजवून त्याचे योग्य प्रकारे बांधकाम न केल्याने रस्त्याची ही कडा कोसळली आहे.

या कोसळलेल्या भागाचे वेळीच बांधकाम न केल्यास पावसामुळे तेथील माती ढासळून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती असून पेडणे,देवसू, कोरगाव ते हरमल, पालये, केरी आदी गावांतील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT