Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळी येथील अपघातात एक जखमी

कळ्ळी पोलिसांनी एन. कार्दोज याच्यावर निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून एकाला झखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कुंकळ्ळी पोलिसांनी एन. कार्दोज याच्यावर निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून एकाला झखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुंकळ्ळी येथील बस स्थानकाजवळ या अपघाताचे प्रकरण घडले होते.

या दरम्यान एन. कार्दोज चालवत असलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकी चालविणाऱ्या ब्रिजय देईकर याला धडक दिली होती. यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. भा. दं. स. 279 व 337 कलमाखाली पोलिसांनी संशयित आरोपी कारचालक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना झालेल्या अपघातात रोशन परेरा (वय 21, रा. कारवार) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. हा अपघात 29 जून रोजी मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म दोनवर घडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT