One drowned at varca sea Police investigation continue  Dainik Gomantak
गोवा

वार्का येथे इसमाचा बुडून मृत्यू; पोलिस तपास सुरू

या मयताविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : वार्का येथील समुद्रात आंघोळीला गेलेल्या एका अनोळखी इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या मयताविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. समुद्र किनाऱ्यावर मयताचे बॅग आणि नादुरुस्त असलेला मोबाईल सापडला आहे. या मयताचे शव शोधण्याचे काम सुरु आहे. ही घटना 29 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे .

दरम्यान, कुडासे येथील बंधाऱ्यावर कुटुंबीयांसह आंघोळ करताना अचानक पाणी वाढल्यामुळे मामा आणि भाची दोघेही बुडाले. या दुर्घटनेत दुर्गावाडी-ताळगाव येथील प्रसिद्ध वकील विजय आनंद पाळयेकर आणि त्यांची भाची तनिशा ठाकूर या दोघांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत बळी पडलेली हरमल गावची तनिशा ठाकूर हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल सकाळी 10 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT