Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मोले कासावलीत बस, ट्रक आणि कारचा अपघात; ट्रक चालक जागीच ठार, दोघे जखमी

Mollem Fatal Accident: अपघातग्रस्त बस जास्त वेगाने जात होती त्यावेळी हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Pramod Yadav

Goa Accident Case

धारबांदोडा: मोले कासावली येथे बस, ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात, ट्रक चालक जागीच ठार झाला असून, बसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (०३ नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास बसने ट्रकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव बसने ट्रकला जोराची धडक दिली. याचवेळी मागून येणाऱ्या चारचाकीने देखील अपघातग्रस्त वाहनांना धडक दिली. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला असून, बसमधील महिला प्रवाशासह आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अग्नीशामक दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे. अपघातात बस, ट्रक आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त बस जास्त वेगाने जात होती त्यावेळी हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT