Goa Crime News | Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणी फोंड्यातील एकाला अटक...

फोंडा येथील रहिवासी जावेद काझी याला पोलिसांनी अटक करत पुणे पोलिसांना केली मदत आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा येथील रहिवासी जावेद काझी (३७) याला पोलिसांनी अटक करत पुणे पोलिसांना केली मदत आहे. महाराष्ट्रातील बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या व्यक्तीचा सहभाग असल्याचे वृत्त समोर येत आहे. या बाबत पुढील तपास सुरू आहे.

(One arrested from ponda in Maharashtra rape case )

वेर्णा येथे कार्यरत वैज्ञानिकावर बलात्काराचा गुन्हा

दरम्यान, काल अमृतसर हरयाणात येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेद प्रकाश सोनी असे आरोपीचे नाव असून तो मुळचा प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असुन, सध्या तो गोव्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत वैज्ञानिक आहे. यांच्याविरोधात सध्या अमृतसर, हरयाणात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेने दाखल केला आहे.

झीरो एफआयआरच्या गुन्हा आधारे दाखल

तो गुन्हा झीरो एफआयआरच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी आरोपी सोनी यांच्याविरुद्ध कलम 354, 354-ए, 376 कलम 420 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT