Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Shigmo : शिमगोत्सवानिमित्त मुरगाव शिमगोत्सव समितीतर्फे नाट्यप्रयोगाचे आयोजन

या नाट्यप्रयोगाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन मुरगाव गोवा शिमगोत्सव समिती वास्को करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

शिमगोत्सवानिमित्त मुरगाव गोवा शिमगोत्सव समिती वास्को यांच्या वतीने उद्या दिनांक 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता वास्को रेल्वे स्टेशन समोर शिवगणेश प्रोडक्शन मुंबई निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि श्री गणेश ठाकूर दिग्दर्शित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गसह मुंबई, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी तुफान गाजलेल्या या नाट्यप्रयोगाने गेल्याच वर्षी ऐतिहासिक कामगिरी करत शिवजयंती निमित्त सावंतवाडी संस्थान येथे आयोजित नाट्य प्रयोगाला राज घराण्याकडून "वन्स मोर" मिळवला होता.

आपल्या तडफदार अभिनयातून श्री गणेश ठाकूर यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली असून, विविध प्रसंगातून अंगावर काटा उभा राहतो. या नाट्यप्रयोगाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन मुरगाव गोवा शिमगोत्सव समिती वास्को करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Leopard Attack: सत्तरीत वन्यप्राण्यांची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवजोत्सव साजरा

Goa Crime: केरळचा पर्यटक गोव्यात आला अन्...! पणजीतील लॉजमध्ये आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरू

गावातली जागा हेरून, साधे नेपथ्य - वादक बसवून 'कार्निव्हल'मध्ये रंगणाऱ्या लघुनाटीका! गोव्याची समृद्ध नाट्यपरंपरा 'जमनीवेले खेळ'

Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

SCROLL FOR NEXT