Accident Dainik Gomantak
गोवा

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

Nuvem Accident : याप्रकरणी कारचालकाला मायणा-कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिझस हा यामाहा एसएक्स दुचाकी घेऊन ईस्टर्न बायपासवरून नुवेकडून आर्लेच्या दिशेने जात होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Nuvem Accident :

मडगाव नुवेकडून आर्लेच्या दिशेने दुचाकी घेऊन जाताना कारची धडक बसल्‍याने दुचाकीचालक जिझस डिकॉस्टा (वय ३०, रा. पाद्रीभाट, सां जुझे दी आरियाल) हा गंभीर जखमी झाला.

त्‍याला इस्‍पितळात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकाला मायणा-कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिझस हा यामाहा एसएक्स दुचाकी घेऊन ईस्टर्न बायपासवरून नुवेकडून आर्लेच्या दिशेने जात होता.

त्याचवेळी आर्लेकडून नुवेच्या दिशेने येणाऱ्या कार व दुचाकीमध्ये अपघात घडला. यात दुचाकीचालक जिझस डिकॉस्टा याला गंभीर दुखापत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT