Balanced Diet Dainik Gomantak
गोवा

Balanced Diet: पोषणयुक्त आणि संतुलित आहारात 'गोवा' आदर्श घेण्यासारखा

Nutritious Food Goa: राज्यातील मुलांना पोषणयुक्त व संतुलित आहार मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे

Akshata Chhatre

पणजी: देशातील सर्वात लहान राज्य असलं तरीही गोव्याने बाल पोषणाच्या क्षेत्राच्या बाबतीत देशात एक आदर्श निर्माण केला आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार, गोव्यातील बाल कुपोषणाचे प्रमाण केवळ ५.८४ टक्के असल्याने ते राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय मानले गेले आहे.

राज्यात कुपोषण प्रमाणात घट

कमी वजनाची मुले २.१८ टक्के आणि जेवणाचा अपव्यय असणाऱ्या मुलांची संख्या ०.८५ टक्के एवढी कमी असल्याने या आकडेवारीवरून राज्यातील मुलांना पोषणयुक्त व संतुलित आहार मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारकडून मुलांच्या आरोग्यविषयक अहवाल तयार करताना पोषण, आरोग्य, आहार व अन्य निकषांचा अभ्यास करण्यात आला होता.

सिक्कीम आणि लडाख या राज्यांप्रमाणेच गोव्यातही कुपोषणाचा दर कमी असून, अन्न व पोषणाबाबत गोवा राज्याने उत्तम कामगिरी केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने पोषण अभियान आणि विविध योजनांच्या माध्यमातून मुलांच्या पोषणाला प्राधान्य दिले आहे, त्यामुळे राज्यातील बाल आरोग्य सुधारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT