Tiger Dainik Gomantak
गोवा

'सत्तरी तालुक्यात व्याघ्र क्षेत्र नकोच'

सत्तरी भूमिपुत्र संघटना: वनमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या भूमिकेचे समर्थन

दैनिक गोमन्तक

वाळपई: आपण मंत्रिपदी असेपर्यंत व्याघ्र क्षेत्र करू देणार नाही, असे वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केल्याने आमच्या लढ्याला बळकटी मिळाल्याचा दावा करून त्यांच्या विधानाचे स्वागत करीत आहोत, असे सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी मंगळवारी वाळपई वेळूस येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जमीन मालकी हक्क , अभयारण्य सीमा निश्‍चिती, उत्पन्न क्षेत्राबाहेर अभयारण्य करावे, व्याघ्र क्षेत्र नको, या मागणीसाठी गेली पाच वर्षे आमचे आंदोलन सुरू आहे,असेही ते म्हणाले.

उपाध्यक्ष बातू गावडे, सदस्य शिवाजी झर्मेकर, वासू केरकर यांची उपस्थिती होती. वनविभागाने व्याघ्र क्षेत्राच्या सर्वेचे काम हाती घेतले होते. ते सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांनी रोखले,असेही गावस म्हणाले.

शिवाजी झर्मेकर म्हणाले, वनमंत्री अशीच ठाम भूमिका घेऊन जमीन मालकीविषयी न्याय देतील, हा विश्वास वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT