colvale jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: स्वातंत्र्यदिनी कोणत्याही कैद्याला ‘आझादी’ नाही!

Independance Day: स्वातंत्र्यदिनानिमित्ताने कारागृहातील वयोवृद्ध किंवा आजारी कैद्याची मुक्तता मानवतेच्या दृष्टीकोनातून करण्याची प्रथा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: यंदा १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणत्याही कैद्याची कोलवाळ तुरूंगातून मुक्तता केली जाणार नाही. तसा प्रस्तावच कारागृह महानिरीक्षकांकडून आजवर राज्याच्या गृह खात्याकडे सादर करण्यात आलेला नाही.

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने कारागृहातील वयोवृद्ध किंवा आजारी कैद्याची मुक्तता मानवतेच्या दृष्टीकोनातून करण्याची प्रथा आहे. त्यासाठी अशा कैद्यांची निवड करून त्यांची नावे राज्य सरकारच्या मान्यतेसाठी गृह खात्याच्या माध्यमातून कारागृह प्रशासन पाठवते.

राज्य सरकारने ती नावे स्वीकारली की, राज्यपालांच्या मान्यतेनंतर त्या कैद्यांच्या मुक्ततेचा आदेश जारी करण्यात येतो आणि १५ ऑगस्ट रोजी त्या कैद्यांना मुक्त केले जाते.

कोलवाळ कारागृह सध्या अनेक कारणांमुळे गाजतेय,त्यामुळे या मुद्याला बगल दिली गेली नसावी, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT