corona Dainik Gomantak
गोवा

आज कोरोनाने एक देखील मृत्यू नाही

43 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यूची नोंद नाही

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 3114 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 43 नव्या कोरोनाबाधितांची (Corona) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर 1.3% इतका आहे. दिवसभरात आज एकही कोरोनाबाधीत रूग्नाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

(Latest Goa Corona News Updates)

नवे कोरोनाबाधित : 43

ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 68

आजवर एकूण मृतांची संख्या : 3800

आज मृत झालेल्यांची संख्या : 0

आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 3114

डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 2

पॉझिटिव्हिटी दर : 1.3%

रिकव्हरी दार : 98.32 %

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT