Bank Canva, Dainik Gomantak
गोवा

Goa Education Department: ‘ॲक्सिस’ची सक्ती घेतली मागे; गुरुदक्षिणा योजनेबाबत निर्णय

Gurudakshina Yojana: सरकारने हा निर्णय मागे घेतला असून ॲक्सिस बँकेत खाते हा एक पर्याय आहे असे जारी केले

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजनेसाठी ॲक्सिस बँकेतच खाते उघडण्याची सक्ती राज्यातील अनुदानित शिक्षण संस्थांना शिक्षण खात्याकडून करण्यात आली होती. मात्र, आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून ॲक्सिस बँकेत खाते हा एक पर्याय आहे.

अनुदानित शिक्षण संस्था कोणत्याही बँकेत खाते उघडू शकतात, असे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे.

शिक्षण खात्याने हा निर्णय जेव्हा जाहीर केला, त्यावेळी विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्याची दखल सरकारने घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT