दागिने Dainik Gomantak
गोवा

Porvorim Fraud Case: प्रसिद्ध फायनान्स कंपनीला घातला लाखोंचा गंडा, गहाण ठेवले नकली दागिने

पर्वरी येथे ही घटना घडली आहे.

Pramod Yadav

Finance Company Cheated By Fake Jewelry: गोव्यात विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नकली दागिने गहाण ठेवून प्रसिद्ध फायनान्स कंपनीला लाखो रूपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

पर्वरी (Porvorim, Goa)) येथे ही घटना घडली असून, तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज घेण्यासाठी लोकांनी पर्वरी येथील मुथूट फायनान्स (Muthoot Finance) कंपनीत नकली दागिने गहाण ठेवले.

नऊ जणांनी कंपनीची तब्बल 20.85 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कांदोळी, हळदोणा, कळंगुट आणि नेरूल येथील नऊ कर्जदात्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT