New Year Celebration on Goa Beach Dainik Gomantak
गोवा

New Year Celebration: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर नव्या वर्षाचा सूर्य उजाडेपर्यंत चालल्या पार्ट्या... देशी पर्यटकांची गर्दी...

ध्वनी प्रदूषणाचा धाग धिंगाणा; लाखोंची उलाढाल

दैनिक गोमन्तक

New Year Celebration on Goa Beach: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी किनारी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नव्या वर्षाचा सूर्य उजाडेपर्यंत संगीत पार्ट्या सुरू असतात.

यावर्षी विदेशी पर्यटकांची नगण्य संख्या, तर देशी पर्यटकांचा उत्साह किनारी भागात मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दिसून आला.

यावेळी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. डिसेंबर महिन्यात पूर्ण वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढते; यामुळे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढते. या दरम्यान, हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांच्या किमतीमध्येही वाढ होते.

काल नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर पार्टीमध्ये टेबल बुकिंगसाठी एका माणसामागे साधारण 8000 ते 10,000 रुपये मोजावे लागत होते.

संगीत पार्ट्या वाजवण्यास कसल्याच प्रकारचे परवाने न घेता मावळत्या वर्षाला सुरुवात झालेल्या पार्ट्या नवीन वर्षात पहाटेपर्यंत सुरू होत्या. ठिकठिकाणी पर्यटक किनाऱ्यावर लोळत असल्याचे चित्र दिसून येत होते. यावेळी अनेकजण उघड्यावरच मद्य पित असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

SCROLL FOR NEXT