Goa State Co-operative Milk Producers Union Ltd

 

Dainik Gomantak

गोवा

...त्यामुळे आता गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी डॉ. आगुस्तीन मिस्किता

गोवा दूध डेअरीमध्ये तब्बल 24 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पशु संवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगुस्तीन मिस्किता यांच्याकडे डेअरीच्या अध्यक्षपदाचा ताबा देण्यात आला आहे.

Kavya Powar

Goa: गोव्यातील घोटाळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात गोव्यातील अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. यातील एक गोवा दूध डेअरीचा घोटाळाही संगळ्याच्या चर्चेत आला. गोवा दूध डेअरीमध्ये तब्बल 24 लाखांचा घोटाळा (Scam) झाल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादन संघ लि. मधील गैरव्यवहार तसेच घोटाळ्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या चौकशीसाठी सहकार उपनिबंधक ए. एस. महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी काढला होता.

यामुळे अनिल फडते यांची गोवा डेअरीच्या एमडी पदावरून हकालपट्टी करण्यात आली. डॉ. पशु संवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगुस्तीन मिस्किता यांच्याकडे गोवा डेअरीचा अध्यक्षपदाचा ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT